लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर - Marathi News | The daughter of a constable become a Faujdar; Nikita Uikey become State Topper in ST Category | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर

बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर निकिताने नागपुरातील मथुरादास सायन्स कॉलेजमधून बी. एस्सी. केले. ...

मुंबई विद्यापीठाकडून नवे सामंजस्य करार; परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य - Marathi News | New MoU from Mumbai University; Academic cooperation with foreign universities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाकडून नवे सामंजस्य करार; परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य

उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत रविवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले. ...

गुणवंतांच्या गळ्यात धोंडा! - Marathi News | Editorial about Suicides and dropouts of students from IITs, IIMs or other reputed educational institutes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुणवंतांच्या गळ्यात धोंडा!

...परिणामी, अनेकदा शाखा बदलण्याचा प्रयत्न होतो. तो फसला तर ती संस्था सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आत्महत्या व गळतीच्या या कारणांचा गंभीरपणे विचार करून गुणवंतांचे जीव व करिअर वाचविण्याची गरज आहे. ...

आता, तुमच्या आवडीचं शिका! - Marathi News | Now, learn your favorite! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता, तुमच्या आवडीचं शिका!

राष्ट्रीय शिक्षण धोरणात लवचिकता हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्याशाखांतील आपल्या आवडीचे विषय शिकता येणार आहेत. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार येण्यास मदत होणार आहे.  ...

झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या  - Marathi News | Rada at ZP School; A woman cooking khichdi and a teacher clashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार - Marathi News | 183 retired teachers of Jalana district ready to work on 20 thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार

ज्ञानमंदिरात जाऊन पुन्हा मुलांना देणार धडे; सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केला अर्ज ...

गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Prioritize quality research curriculum - Union Minister Nitin Gadkari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप ...

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाची जनजागृती रॅली - Marathi News | Public awareness rally of university for new national education policy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाची जनजागृती रॅली

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी तयार असल्याचा संदेश ...