लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Why the insistence of consecutive papers only in Maharashtra? Question from medical course students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल

राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे..... ...

डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा - Marathi News | UGC NET papers leaked on darknet Education Ministers claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

समुपदेशन रद्द करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिला नकार . ...

धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली - Marathi News | neet exam scam Received the paper before the exam the price of one is 32 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली

पेपरफुटीच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून ३० ते ३२ लाख रुपये घेण्यात आले. ...

शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’ - Marathi News | Disability of five officials in education department 'doubtful' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’

आयुक्तांनी दिले तपासणीचे आदेश : बोगस प्रमाणपत्राद्वारे बढती मिळविल्याचा संशय ...

नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप - Marathi News | 27 lakhs fine for colleges giving illegal admissions; Colleges will be in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप

विविध प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही दंडाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे. ...

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण - Marathi News | indo german tool room skill development training for maratha kunbi boys and girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण

२९ जून पर्यंत अर्ज करता येणार. ...

परीक्षेतलं अपयश ते लहानशा गोष्टीमुळे झालेला संताप-नैराश्य, मुलं आत्महत्येचा विचार का करतात? - Marathi News | What are the signs that child is depressed and or suicidal? parents should know emotional triggers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षेतलं अपयश ते लहानशा गोष्टीमुळे झालेला संताप-नैराश्य, मुलं आत्महत्येचा विचार का करतात?

मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात हे पालकांनी कसं ओळखायचं, काय करायचं? ...

मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमास प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविली - Marathi News | Extension of deadline for submission of application for admission to Open University's agriculture course | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमास प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविली

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखे मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांची प्रवेश मुदत आता २३ जून २०२४ पर्यंत वाढविली आहे. ...