लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

देशातील १५० विद्यापीठांत लाेकपाल नियुक्त नाहीत; UGC कडून डिफाॅल्ट विद्यापीठांची यादी जाहीर - Marathi News | 150 universities in the country do not have appointed treasurers List of default universities announced by UGC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील १५० विद्यापीठांत लाेकपाल नियुक्त नाहीत; UGC कडून डिफाॅल्ट विद्यापीठांची यादी जाहीर

लाेकपाल नियुक्त न केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्य विद्यापीठांसह २ खासगी विद्यापीठांचा समावेश ...

प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाइल वेगवेगळा; गुणातील तफावतीवर सीईटी सेलचा खुलासा - Marathi News | The percentile of each shift is different CET Cell clarification on Marks Gap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाइल वेगवेगळा; गुणातील तफावतीवर सीईटी सेलचा खुलासा

प्रत्यक्ष गुणांमध्ये आणि पर्सेंटाइलमध्ये तफावत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी पुन्हा एकदा सीईटी - सेलच्या कार्यालयात गर्दी केली होती. ...

धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी - Marathi News | Unable to admission in CBSE school, mother jumps into well with daughter incidence in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

नैराश्यातून उचलले पाऊल : मायलेकीचा मृत्यू ...

Police Recruitment 2024: पोलीस भरतीमध्ये पहिल्याच दिवशी २२५ उमेदवार पात्र; ५०० पैकी २८१ जणच शारीरिक चाचणीसाठी हजर - Marathi News | 225 candidates eligible on first day in police recruitment Out of 500 only 281 appeared for physical test in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Police Recruitment 2024: पोलीस भरतीमध्ये पहिल्याच दिवशी २२५ उमेदवार पात्र; ५०० पैकी २८१ जणच शारीरिक चाचणीसाठी हजर

अवघे २८१ जण हजर असून त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली, त्यापैकी २२५ जण या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले ...

५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम, शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न - Marathi News | From 5th July, the search for out-of-school children, efforts by the government to bring education into the flow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम, शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. ती २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. ...

आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया  - Marathi News | in nashik rte entry will now be in mid july admission process bogged down in court proceedings  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया 

सोडतीअभावी पालकांचा जीव मात्र टांगणीला. ...

"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश - Marathi News | Pm Narendra Modi inaugurates new campus of Nalanda university in Bihar makes huge statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश

PM Narendra Modi at Nalanda University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले. ...

आजचा अग्रलेख: कोणता ‘धडा’ घ्यावा? - Marathi News | Todays editorial What lesson to learn neet exam scam and ncert | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कोणता ‘धडा’ घ्यावा?

पाठ्यपुस्तकात केवळ अयोध्या विवाद न लिहिता केवळ अयोध्या विषय लिहिल्याने इतिहास पुसला जात नाही. ...