लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्... - Marathi News | mainpuri uttar pradesh viral video school girl lost her balance and fell into mud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...

शाळकरी मुलं पाणी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून शाळेत जात आहेत. रस्ता इतका खराब झाला आहे की एक मुलगी नाल्याच्या भिंतीवरून चालत शाळेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत - Marathi News | pune news We want carry on slogan raised at Savitribai Phule Pune University Government seeks two days time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत

विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. ...

नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार! - Marathi News | According to the new education policy, the state's textbooks will be changed in phases! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

Maharashtra Education Policy: शिक्षणधोरण २०२० नुसार बदलांची सुरुवात; २०२८-२९ पर्यंत अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होणार ...

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी  - Marathi News | Record student registration for engineering admissions this year | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 

प्रवेशाची चुरस वाढणार; २ लाख १४ हजार जणांनी दिली अभ्यासक्रमाला पसंती ...

निकाल लागून ६२ दिवस होऊनही अकरावी प्रवेशाची बोंबच ! - Marathi News | Even after 62 days of results, the 11th admissions are still a bombshell! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकाल लागून ६२ दिवस होऊनही अकरावी प्रवेशाची बोंबच !

केंद्रीय पद्धतीच्या ऑनलाइन प्रक्रियेने प्रवेशाचा खोळंबा : पालकांची वाढली धाकधूक ...

Video: पुणे विद्यापीठात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले - Marathi News | Engineering students protest at Pune University Students break down gate and enter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विद्यापीठात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले

विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले असून शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या मांडून बसले आहेत ...

नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा - Marathi News | Smallest AI's Unique Hiring Get a ₹60 Lakh Job in Bengaluru Without a Degree | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा

Smallest AI : बंगळुरू येथील एका एआय स्टार्टअप कंपनीने एक अनोखी नोकरी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ते कोणत्याही सीव्ही आणि पदवीशिवाय १ कोटी रुपयांपर्यंतची नोकरी देत आहे. ...

'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | prepare a special scholarship scheme for those gomantakiya said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

उच्च शिक्षण संचालनालयाला स्पष्ट निर्देश. ...