लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

राज्य सरकारला सेवानिवृत्त ३३३ प्राध्यापकांना द्यावे लागले दीड कोटींचे व्याज - Marathi News | The state government had to pay to the retired professors the interest of half crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य सरकारला सेवानिवृत्त ३३३ प्राध्यापकांना द्यावे लागले दीड कोटींचे व्याज

राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. यामुळे सरकारला ३३३ प्राध्यापकांना मुळ रक्कमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हजार ५०० रूपये व्याज द्यावे लागले आहे. ...

गडचिरोलीतील सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा - Marathi News | Suraj Mehta of the Gadchiroli Indian Talent Examination, Sixth in the State | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा

घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. ...

शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ ! - Marathi News | Going to school is a game! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ !

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे पुढे आले आहे. ...

कुलगुरूंची होणार उच्चस्तरीय चौकशी - Marathi News | High court inquiry will be done by the Vice Chancellor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंची होणार उच्चस्तरीय चौकशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी राज्यपाल तथा कुलपती आणि शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार चौ ...

हिंगोलीत दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती - Marathi News | Study level of students studying at Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती

दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात येणार्‍या अडचणी समजून घेत ते अभ्यासक्रमात मागे न राहता त्यांचा बौद्धीक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

आरटीईतही दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांची चौकशी गुलदस्त्यातच - Marathi News | In the RTE, the schools of double-duty schools have been questioned in the bouquet | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीईतही दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांची चौकशी गुलदस्त्यातच

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्‍या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते. ...

जालन्यात होणार उच्च शिक्षणावर विचारमंथन - Marathi News | Ceminar on Higher Education in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात होणार उच्च शिक्षणावर विचारमंथन

महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय - Marathi News | Rs. 25 thousand in aid of suicide victims Decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...