अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून, यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एसएमआरके म ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गु ...
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.४) विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. ...
प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी देशात सर्वशिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. मात्र या दोन्ही योजना आता थांबविण्यात येणार आहे. ...
बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ...
धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत. ...
जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला. ...
सर्वोच्च न्यायालयात उच्चशिक्षण विभागाच्या तत्कालीन सचिवांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. या माफीनाम्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्य सरकारला ३३३ प्राध्यापकांना मूळ रकमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हज ...