अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला व वाणिज्य शाखानिहाय किती जागा उपलब्ध आहेत, याची माहितीच अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत ...
पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे. ...
आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत. ...
दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर तुम्ही कोणते क्षेत्र किंवा दिशा निवडता, यावर तुमचे भविष्य बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे तुटपुंजे विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, त्याचवेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांवर वेगवेगळ्या भत्त्यांची खैरात केली जात आहे. ...
शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभाग ...