कमवा आणि शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यासह मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या आॅनलाईन शिक्षक भरतीसाठी दोन लाख उमेदवार नोंदणी करण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा आल्याने ही भरतीच हाणून पाडण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी सरकारविरुद्ध दंड थोपट ...
शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही आणि शाळा वेळेत उघडावी म्हणून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा उघडण्याचा प्रकार चिचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निदर्शनास आला. ...
शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. त्यामुळे या वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडील (आयटीआय) विद्यार्थिसंख्या वाढली आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. ...
बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्याक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ...
पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे. ...
ज्ञानरचनावाद, हसत-खेळत शिक्षणासह विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमधून राबविले गेले. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकू लागले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळां ...