लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू - Marathi News | Dining facilities started at the hostel of EBC Holder students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू

टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आल ...

आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा  - Marathi News | Thirteen RTE Vacancies: How to Get Right to Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा 

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे. ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया; प्रथम सत्र संपत आले, तरी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Eleventh Admission Process; The first semester ended, though, with thousands of students waiting for Admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रिया; प्रथम सत्र संपत आले, तरी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

अकरावी प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेली तिसरी प्राधान्य फेरी संपली तरी अद्याप अंतिम रिक्त जागांची यादी उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. ...

व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार - डॉ. विश्वनाथन - Marathi News | Will pay more attention to VIT research - Dr. Viswanathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार - डॉ. विश्वनाथन

आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. ...

संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम - Marathi News | Father Konicev Rodrigues Engineering College 1st in Computer Coding Competition | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम

विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्ही.सी.ई.टी. हॅकेथॉन २०१९’ या सलग ३० तास चाललेल्या संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकाविले. ...

पीएच.डी. एमपेट परीक्षेतून ४४८ विद्यार्थी वंचित ; अमरावती विद्यापीठ - Marathi News | 448 Ph.D. students deprived of MPET exam; Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीएच.डी. एमपेट परीक्षेतून ४४८ विद्यार्थी वंचित ; अमरावती विद्यापीठ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन पीएच.डी. एमपेट परीक्षेपासून पहिल्या दिवशी ४४८ विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. ...

राज्यात राबविली जाणार ग्रीन आयटीआय संकल्पना! - Marathi News | Green ITI concept to be implemented in the state! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात राबविली जाणार ग्रीन आयटीआय संकल्पना!

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये आता ग्रीन आयटीआय संकल्पना राबविण्यात येणार ...

रात्रशाळांकडेही विद्यार्थ्यांचा वाढतोय कल - Marathi News |  There is also an increasing trend of students towards night schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रात्रशाळांकडेही विद्यार्थ्यांचा वाढतोय कल

शिक्षणाचा प्रसार सर्वदूर व्हावा आणि दिवसभर नोकरी करणाऱ्यांनाही विद्यार्जनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून रात्रशाळांचा जन्म झाला. ...