लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

जागतिक मंदीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही - शिवसेना  - Marathi News | will not ignore warning of global recession Says Shiv Sena in Samana Editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मंदीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही - शिवसेना 

मंदीच्या तोंडावर असलेली जागतिक अर्थव्यवस्था नजीकच्या काळात महामंदीच्या फेऱ्यात अडकू शकते ...

शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड - Marathi News | Stock market collapse; A total of 1938 points fall in the month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड

अमेरिका-चीन व्यापारी युद्ध लांबण्याची भीती, हाँगकाँगमधील असंतोष आणि अर्जेंटिनाच्या चलनातील घसरण, यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी घसरून ३६,९५८.१६ अंकांवर बंद झाला. ...

जगभरात येत्या 9 महिन्यांत येणार मंदी; जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम - Marathi News | morgan stanley says global economy inching towards recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात येत्या 9 महिन्यांत येणार मंदी; जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम

अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनली (Morgan Stanley)नं पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे संकेत दिले आहेत. ...

मोदींना महालनोबीस मिळू शकत नाही... - Marathi News | Modi cannot get Mahalanobis ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींना महालनोबीस मिळू शकत नाही...

अर्थव्यवस्थेची चाल दिवसेंदिवस अधिकाधिक मंदावत चालली आहे. त्यामागे आर्थिक कारणांइतकीच मोदी सरकारच्या स्वभावविशेषांतील कारणेही जबाबदार आहेत. त्या कारणांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. ...

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी सलग ५ वर्षे ९ टक्के वृद्धीदर गरजेचा - Marathi News | The five-trillion-dollar economy needs a five-year, 5 percent growth rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी सलग ५ वर्षे ९ टक्के वृद्धीदर गरजेचा

ईवायचा अहवाल; गुंतवणुकीचा दर ३८ टक्के करावा लागेल ...

'एक-दोन वर्षात आर्थिक वृद्धीदर गतिमान होईल' - Marathi News | In one or two years, economic growth will accelerate - Vimal Jalan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'एक-दोन वर्षात आर्थिक वृद्धीदर गतिमान होईल'

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांचं मत ...

अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीची प्रमुख कारणे - Marathi News |  The main reasons for the slowdown in the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीची प्रमुख कारणे

क्रिसिलच्या अहवालात आर्थिक संकटांची मीमांसा : ...तर वृद्धीदर देशाच्या १४ वर्षांच्या वृद्धीच्या सरासरीपेक्षा कमी होणार ...

भारत नाही राहिली जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था, घसरली या क्रमांकावर - Marathi News | india slips to 7th largest economy in global gdp ranking 2018 world bank report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत नाही राहिली जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था, घसरली या क्रमांकावर

भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. ...