लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट - Marathi News | Nirmala Sitharaman Says, Raghuram Rajan And Manmohan Sing Banks Had Worst Phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...

मंदीमुळे कामगार कपातीची भीती व्यक्त करणाऱ्या पार्लेने कमावला रेकॉर्डब्रेक नफा  - Marathi News | Parle, who fears Worker cut's due to the recession, earned record-breaking profits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीमुळे कामगार कपातीची भीती व्यक्त करणाऱ्या पार्लेने कमावला रेकॉर्डब्रेक नफा 

देशात असलेल्या आर्थिक मंदीच्या वातावरणामुळे कंपनीमधील सुमारे 10 हजार कामगारांची कपात करण्याची शक्यता वर्तवणाऱ्या पार्ले कंपनीच्या उत्पन्नाबाबत मोठी बातमी आली आहे. ...

'देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही' - Marathi News | Economy of the country will not roll in for at least three years -Yashwant Sinha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही'

'अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाहीत' ...

Maharashtra Election 2019: सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: Government only kites and aerobatics; Shiv Sena criticizes central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुरामन, अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर परखड मते मांडली तेव्हा त्यांना मूर्ख ठरवले गेले. नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर ही वेळ येऊ नये. ...

औद्योगिक पट्ट्यात मंदीचा धूर - Marathi News | The slowdown in the industrial belt because of recession | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :औद्योगिक पट्ट्यात मंदीचा धूर

वाड्यात अनेक कारखाने बंद : हजारो कामगार होतायत बेकार; कारखान्यांचे उत्पादन ५० टक्क्यांवर ...

जागतिक बँकेपाठोपाठ IMFचा मोदी सरकारला धक्का; विकासदराच्या अंदाजात कपात - Marathi News | Imf downgrades Indias Growth Projection To 6 1 Per Cent In 2019 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक बँकेपाठोपाठ IMFचा मोदी सरकारला धक्का; विकासदराच्या अंदाजात कपात

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार - Marathi News | Will Finance Minister Nirmala Sitharaman listen to her husband's advice on economy?: Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था संकटात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकडे नाही. ...

Maharashtra Election 2019 : समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केल्याने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन पण... - Marathi News | NCP Amol Kolhe Slams PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केल्याने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन पण...

Maharashtra Election 2019 : महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला होता. ...