lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डंकी' चित्रपट

Dunki Movie 2023

Dunki movie, Latest Marathi News

Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. २२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  
Read More
प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखचा 'डंकी' डगमगला, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत कमालीची घट - Marathi News | Shahrukh Khan s Dunki flop on second day due to prabhas s salaar release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखचा 'डंकी' डगमगला, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत कमालीची घट

आता विकेंड कलेक्शनच 'डंकी'ला तारु शकेल. ...

"त्या सीनमध्ये मी शाहरुखच्या मागे लपले" कोमल सचदेवाने सांगितला वाळवंटात शूटिंगचा किस्सा - Marathi News | Dunki Actress Komal Sachdeva tells story behind her seen with shahrukh in desert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या सीनमध्ये मी शाहरुखच्या मागे लपले" कोमल सचदेवाने सांगितला वाळवंटात शूटिंगचा किस्सा

त्यांनी माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं तेव्हा मी घाबरले. ...

'डंकी' मधील गायक शानचं गाणं का हटवलं? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, 'राजू हिरानींनी...' - Marathi News | singer Shaan's song in dunki was deleted gave reason behind it fans got upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी' मधील गायक शानचं गाणं का हटवलं? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, 'राजू हिरानींनी...'

शानचे चाहते मात्र नाराज झालेत ...

Dunki Leak Online: रिलीजनंतर ऑनलाइन लीक झाला शाहरुख खानचा 'डंकी', निर्मात्यांचे होऊ शकतं कोट्यावधीचं नुकसान - Marathi News | Dunki leaked online shahrukh khan starrer film leak in hd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki Leak Online: रिलीजनंतर ऑनलाइन लीक झाला शाहरुख खानचा 'डंकी', निर्मात्यांचे होऊ शकतं कोट्यावधीचं नुकसान

शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. ...

'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग - Marathi News | Salaar beats 'Pathan', 'Jawan' and 'Dunki', strong opening on day one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सालार' (Salaar Movie) अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...

Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर - Marathi News | dunki movie box office collection day 1 shah rukh khan film earns 30cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर

'डंकी'चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.  ...

'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल - Marathi News | Fans disappointed after watching shahrukh khan s Dunki Just praised Vicky Kaushal Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

एकीकडे ट्विटरवर डंकीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे थिएटरबाहेर येऊन लोकांनी निराशाही व्यक्त केली आहे. ...

Dunki : "डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल?" चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर - Marathi News | shah rukh khan reply to fan who asked about difference between dunki movie collection and mitchell starc auction price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki : "डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल?" चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

'डंकी' सिनेमाच्या निमित्ताने शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तरं दिली. ...