लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दृश्यम 2

Drishyam 2 Latest News

Drishyam 2, Latest Marathi News

दृश्यम 2 Drishyam 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे
Read More
'दृश्यम ३'मध्ये तब्बू दिसणार का? 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट! - Marathi News | Drishyam 3 Tabu Return As Meera Deshmukh Director Abhishek Pathak Statement Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३'मध्ये तब्बू दिसणार का? 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट!

अजय देवगणच्या 'दृश्यम ३' मध्ये तब्बू 'मीरा देशमुख' म्हणून परतणार का? यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी काय मोठा खुलासा केला आहे. ...

Drishyam 3 trailer: अखेर रहस्य उलगडणार? 'दृश्यम ३'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Drishyam 3 trailer mohanlal jeethu joseph meena ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam 3 trailer: अखेर रहस्य उलगडणार? 'दृश्यम ३'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.  ...

अबब! १० कोटीत बांंधलेलं घर तब्बल १०० कोटींमध्ये विकलं; 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराची इंडस्ट्रीत चर्चा - Marathi News | drishyam actress meena sagar house built for 10 crores was sold for a 100 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! १० कोटीत बांंधलेलं घर तब्बल १०० कोटींमध्ये विकलं; 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराची इंडस्ट्रीत चर्चा

अभिनेत्रीला घराची विक्री करताना तब्बल ९० कोटींचा नफा झाला. काय आहे या घरामध्ये खास? वाचून तुम्हीही चकीत व्हाल ...

सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीचं 'बिकिनी' फोटोशूट चर्चेत - Marathi News | At the age of 43 drishyam actress shriya saran hot and bold photoshoot at maldives beach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीचं 'बिकिनी' फोटोशूट चर्चेत

सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट चर्चेत ...

"आता पूर्णविराम देतोय..."; 'दृश्यम' सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, दिग्दर्शकाने केली घोषणा - Marathi News | there is no drishyam 4 movie director jitu joseph confirm ajay devgn akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता पूर्णविराम देतोय..."; 'दृश्यम' सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, दिग्दर्शकाने केली घोषणा

'दृश्यम' चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'दृश्यम ३' हा या मालिकेतील शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर कोणताही सिक्वेल येणार नाही, असा मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...

'दृश्यम ३'मधला सस्पेन्स आधीच समजणार, मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमाची घोषणा - Marathi News | mohanlal starrer drishyam 3 to release in april before ajay devgn s hindi release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३'मधला सस्पेन्स आधीच समजणार, मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमाची घोषणा

अजय देवगणचा 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे त्याआधीच मल्याळम 'दृश्यम ३' येत आहे. ...

'दृश्यम' चित्रपटातील 'ही' बालकलाकार आठवतेय? इतकी मोठी झाली अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक, पाहून विश्वासच बसणार नाही - Marathi News | mrunal jadhav who play ajay devgan on screen daughter role in drishyam movie now looking so beautiful photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' चित्रपटातील 'ही' बालकलाकार आठवतेय? इतकी मोठी झाली अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक, पाहून विश्वासच बसणार नाही

'दृश्यम' चित्रपटातील 'ही' बालकलाकार आठवतेय? आता 'अशी' दिसते अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक, फोटो बघाच ...

अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "तुम्ही काय करायचं..." - Marathi News | Ajay Devgn reaction to Akshaye Khanna Drishyam 3 exit director abhishek pathak revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "तुम्ही काय करायचं..."

अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर सर्वांना धक्का बसला. अखेर या प्रकरणावर एका वाक्यात अजयने सुचक प्रतिक्रिया दिली आहे ...