लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Narendra Modi submitted his resignation as Prime Minister to the President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस

Lok Sabha Election Result 2024: आज होणाऱ्या एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुन ...

४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण - Marathi News | Results on 4th, dinner invitation from President to Union Cabinet on 5th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण

लोकसभा निवडणुकीचा आज सातवा टप्पा पार पडत आहे. थोड्याच वेळात मतदान संपणार आहे. यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहणार आहे. ...

Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड - Marathi News | clipped video narendra modi commenting president murmus complexion false claim | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या काळ्या रंगावर भाष्य करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...

वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान - Marathi News | Vyjayanthimala, Chiranjeevi, late Justice M Fathima Beevi conferred Padma awards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासमवेत १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Padma awards 2024, President of India Draupadi Murmu: यंदाच्या वर्षी ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन - Marathi News | president droupadi murmu offers prayers and aarti to ram lalla at ram mandir in ayodhya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन

President Droupadi Murmu In Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामललाची आरती केली. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम! - Marathi News | President Draupadi Murmu on May 1 visit to Ayodhya Ram mandir Aarti at Hanumangarhi Temple know about the whole program | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!

अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत. ...

Fact Check: पंतप्रधान मोदींनी खरेच राष्ट्रपतींचा अपमान केला? फोटो खरा पण अर्धवट माहिती देणारा - Marathi News | Fact Check: Did PM Narendra Modi really insult the President Draupadi Murmu when Lalkrushna adwani get Bharat Ratna Award? Photo true but partially informative | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: पंतप्रधान मोदींनी खरेच राष्ट्रपतींचा अपमान केला? फोटो खरा पण अर्धवट माहिती देणारा

Fact Check राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अडवाणी यांच्या निवासस्थानी त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. ...

फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, "आदिवासी समाजातील.." - Marathi News | singer neha singh rathore criticizes PM narendra Modi on the behavior given to the President draupadi murmu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, "आदिवासी समाजातील.."

प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिने पंतप्रधान मोदींनी अडवाणींना भारतरत्न देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंना दिलेल्या वागणुकीवर टीका केली आहे ...