लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
CoronaVirus: भारतानं दिलेलं 'ते' औषध ठरलं निरुपयोगी?; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | US may approve emergency use of Ebola drug for the fight against Covid 19 kkg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: भारतानं दिलेलं 'ते' औषध ठरलं निरुपयोगी?; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

... म्हणून 'व्हाईट हाऊस'ने मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं, असं आहे अमेरिकेचं राज'कारण' - Marathi News | ... so 'White House' unfollowed PM narendra Modi on Twitter, this is the US 'reason' MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून 'व्हाईट हाऊस'ने मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं, असं आहे अमेरिकेचं राज'कारण'

भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे. ...

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले... - Marathi News | Congress leader Rahul Gandhi says I'm dismayed by the unfollowing of our President & PM by the White House mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. ...

अंशत: व्यवसाय सुरु करण्याची अमेरिकेत तयारी - Marathi News | Partially preparing to start a business in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंशत: व्यवसाय सुरु करण्याची अमेरिकेत तयारी

रुतलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. ...

CoronaVirus: ते औषधं निरुपयोगी ठरताच अमेरिकेचा यू-टर्न?; मोदींना केलं अनफॉलो - Marathi News | CoronaVirus: The US White House had unfollowed PM Narendra Modi on Twitter mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ते औषधं निरुपयोगी ठरताच अमेरिकेचा यू-टर्न?; मोदींना केलं अनफॉलो

कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. ...

...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी - Marathi News | Corona killed more Americans than the vietnam war CIA said trump ignored 12 warnings sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी

1955 ते 1975पर्यंत, असे तब्बल 20 वर्ष अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते. मात्र तेव्हाही गेला नव्हता एवढ्या अमेरिकन नागरिकांचा बळी कोरोनाने अवघ्या 2-3 महिन्यात घेतला आहे... ...

CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले - Marathi News | CoronaVirus China made 184 countries like hell; Donald Trump angry hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यावर हा व्हायरस चीनमध्ये आढळला होता. आतापर्यंत या व्हारसमुळे जगभरात दोन लाखांहून अधिक बळी गेले आहेत. सर्वाधिक मृत्यू अमेरिकेमध्ये झाले असून हा आकडा ६००००वर पोहोचला आहे. ...

"डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झालं नाही" - Marathi News | Asaduddin Owaisi Criticize PM Narendra Modi over US USCIRF Report on India pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झालं नाही"

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारख्या देशांच्या यादीत भारताला स्थान दिले आहे, असदुद्दिन ओवैसींची पंतप्रधान मोदींवर टीका ...