लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
CoronaVirus News: अमेरिकी डॉलर चीनकडून बहिष्कृत; युद्धजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus News: US dollar expelled from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: अमेरिकी डॉलर चीनकडून बहिष्कृत; युद्धजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता

चीनच्या या निर्णयामुळे चीनचे चलन युआनच्या तुलनेत डॉलरची घसरण होणार असून त्याचा विपरीत परिणाम जागतिक बाजारपेठांवर होणार आहे. ...

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट मोदींच्या कार्यपद्धतीला लागलीच! - Marathi News | The issue of migrant workers has become a thorn in Modi's side! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट मोदींच्या कार्यपद्धतीला लागलीच!

२०१५ साली एका परिसंवादात बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी तर इशाराच दिला होता की भविष्यात जगाला महायुद्धाचा नव्हे तर विषाणूच्या संसर्गाचा धोका संभवतो. ...

CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख - Marathi News | CoronaVirus News: Shame on the act, WHO's behavior like China's 'PR' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख

तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे. ...

CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ - Marathi News | Start to relax restrictions from half the states in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ

देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे. ...

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग - Marathi News | Russia designs worlds biggest doomsday bomb that can be destroy us and uk in an instant sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...

CoronaVirus News: ३५ राज्यांतील व्यवहार होणार सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Transactions in 35 states to resume: Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ३५ राज्यांतील व्यवहार होणार सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

आताचा काळ अमेरिकेसाठी वाईट असला तरी येणारा काळ निश्चितच चांगला असेल, असे आश्वासक बोलही त्यांनी या वेळी व्यक्त केले. ...

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम - Marathi News | coronavirus America president donald trump says will resume travelling for wild us election campaign rallies sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत - Marathi News | America announces additional 3 million dollar aid to india for the fight against corona virus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. ...