डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल. ...
Donald Trump Iran War News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या राष्ट्राला संबोधित करणार असून इराण युद्ध समाप्तीचे संकेत दिले आहेत. चीन-पाकिस्तानचा शांती प्रस्ताव आणि UAE ची लष्करी तयारी; वाचा सविस्तर घडामोडी. ...
Donald Trump America Iran War: ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपणार असल्याची घोषणा केली असली तरी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अद्याप युद्ध समाप्त करण्याची कोणतीही निश्चित भूमिका घेतलेली नाही. ...
अमेरिकेचा इराणच्या अणू कार्यक्रमाशी निगडित ठिकाणावर हल्ला, तर इराणने कुवेतच्या तेल टँकरला केले लक्ष्य; अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी ...