लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
सुट्टीवर आलेल्या भारतीय कामगारांना दुहेरी फटका; अमेरिकेसाठीच्या विमानभाड्यात प्रचंड वाढ - Marathi News | Double blow to Indian workers on vacation; Huge increase in airfares to America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुट्टीवर आलेल्या भारतीय कामगारांना दुहेरी फटका; अमेरिकेसाठीच्या विमानभाड्यात प्रचंड वाढ

सध्या सुट्टीवर किंवा भारतात व्यावसायिक दौऱ्यावर असलेले व्हिसाधारक मात्र पूर्णपणे अडचणीत आले आहेत. ...

ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका - Marathi News | Donald Trump's 'return gifts' to India! Central government proves once again that it is weak; Congress criticizes PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका

एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे ...

विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार - Marathi News | Golden opportunity of 'Gold Card' only for foreign employees; Rs 8 crore will have to be paid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार

या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील. ...

एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ - Marathi News | Immigration lawyers and several companies, including Microsoft, have advised H1B visa holders to return to the US immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ

इमिग्रेशन वकील, मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना सूचना, भारतीय अडचणीत ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका - Marathi News | Donald Trump's decision on H1B Visa makes it more expensive to work in America; Indians will be affected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका

एच १ बी व्हिसाची फी ८८ लाख रुपये, टॅरिफनंतर ट्रम्प यांचा आणखी एक धक्का; पूर्वी ६ लाख रुपये लागायचे, आता ५० पट अधिक पैसे मोजावे लागणार; भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका, आज मध्यरात्रीपासून लागू होणार वाढ ...

घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त... - Marathi News | big relief for indians Amid the chaos created after Trump's H-1B visa bomb, an American official gave good news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...

...अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने अमेरिकेत परतण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता एका अमेरिकन अधिकाऱ्यानेच यासंदर्भात आनंदाची बातमी देत, भारतीयांना घाबरण्याची काहीही गरज नसल्याचे म्हटले आहे. ...

"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता! - Marathi News | india first reaction on us donald trump h 1b visa fee hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!

एका विश्लेषणानुसार, हा निर्णय H-1B व्हिसा कार्यक्रमच जवळपास बंद करेल. हे नवे शुल्क, एका नव्या H-1B व्हिसाधारकाच्या सरासरी वार्षिक पगारापेक्षाही अधिक आहे आणि सध्याच्या व्हिसाधारकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 80% च्या जवळपास आहे. ...

ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते... - Marathi News | india govt first response and reaction over donald trump decision over america h1b visa policy rule change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...

Donald Trump Decision On America H1B Visa: अमेरिकेच्या H-1B व्हिसाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ...