लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज! - Marathi News | Maduro roars despite being in a US jail; gives a direct challenge to Trump in court! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज!

मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात हजर केले असताना मादुरो यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेला आव्हान दिले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर हे पाच देश? व्हेनेझुएलानंतर वाढली खळबळ - Marathi News | These five countries on Donald Trump's hit list? The excitement increased after Venezuela | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर हे पाच देश? व्हेनेझुएलानंतर वाढली खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी, त्यांनी काही दिवसापूर्वी संकेत दिले आहेत. मादुरो विरुद्धचा खटला अमेरिकेतील न्यायालयात सुरू आहे, तिथे मादुरो यांनी दोषी नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी त्यांचे अपहरण झाल्याचा दावा केला ...

टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले... - Marathi News | We earned $600 billion from tariffs...; As soon as Trump announced the figure, Americans' eyes widened... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...

Donald Trump Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणाचे समर्थन केले आहे. आयात शुल्कातून ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळाल्याचा दावा. वाचा सविस्तर माहिती. ...

काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले! - Marathi News | Drone attack on presidential palace in Caracas; 45 minutes of gunfire, Venezuela shaken once again! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!

काराकासमध्ये युद्धाचा भडका! एअर डिफेन्स सिस्टमने पाडले ड्रोन; शहरात ब्लॅकआउट, जनता दहशतीत ...

व्हेनेझुएलाचे तेल उद्योग ताब्यात घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना; आव्हाने मात्र कायम - Marathi News | donald trump plan to take over venezuela oil industry and a challenges remain in front of america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हेनेझुएलाचे तेल उद्योग ताब्यात घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना; आव्हाने मात्र कायम

जागतिक तेल किमतींवर तातडीने कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत. ...

तेलाची निर्लज्ज तहान - Marathi News | america attack on venezuela a shameless thirst for oil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलाची निर्लज्ज तहान

अमेरिकेची कारवाई जगाला अशा दिशेने ढकलत आहे, जिथे कायद्याऐवजी ताकद आणि नैतिकतेऐवजी हितसंबंध निर्णायक ठरतात.  ...

BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या... - Marathi News | Preparations to destroy BRICS; Why does America want control over 'these' 5 countries? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...

व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्पचे आक्रमक धोरण; ‘मोनरो सिद्धांत’ची पुनरावृत्ती? ...

व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..! - Marathi News | Venezuela Fuel Price: Petrol is cheaper than Parle-G biscuits in Venezuela; Fill the car tank for just | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..!

Venezuela Fuel Price: जगातील सर्वात मोठा तेलसाठा असूनही, प्रचंड महागाई अन् गरिबी! ...