लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.."  - Marathi News | No one will come to Donald Trump's aid, even threats are futile! Now he says "I don't need anyone.." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.." 

जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला महत्त्वाच्या क्षणी मित्रदेशांनीच साथ सोडली आहे. ...

भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया - Marathi News | Iran Israel America War: Will India deploy warships against Iran? Foreign Ministry's response to Donald Trump's call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Iran Israel America War: डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज मार्ग खुला ठेवण्यासाठी अनेक देशांना त्यांच्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले आहे. ...

व्हेनेझुएला, इराणनंतर आता ‘या’ देशावर ट्रम्प यांची वक्रदृष्टी, उघड केला ॲक्शन प्लॅन  - Marathi News | After Venezuela and Iran, Donald Trump's distorted view on Cuba now, action plan revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएला, इराणनंतर आता ‘या’ देशावर ट्रम्प यांची वक्रदृष्टी, उघड केला ॲक्शन प्लॅन 

Donald Trump News : इराणवर हल्ला करून तिथे सत्तांतर घडवण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका देशावर वक्रदृष्टी टाकली असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

"आरएसएस आणि रॉ वर बंदी घाला"; अमेरिकन आयोगाची ट्रम्प यांच्याकडे मागणी, महाराष्ट्रातील हिंसाचाराचा उल्लेख - Marathi News | USCIRF Recommends Sanctions on RSS and R&AW Over Religious Freedom Concerns in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आरएसएस आणि रॉ वर बंदी घाला"; अमेरिकन आयोगाची ट्रम्प यांच्याकडे मागणी, महाराष्ट्रातील हिंसाचाराचा उल्लेख

अमेरिकन आयोगाच्या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

"सगळ्यांना लक्षात ठेवू, होर्मुझची गरज आम्हाला नाही, पण...", डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशांवर भडकले?  - Marathi News | US President Donald Trump has warned countries not to send warships through the Strait of Hormuz, saying America will take note | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सगळ्यांना लक्षात ठेवू, होर्मुझची गरज आम्हाला नाही, पण...", डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशांवर भडकले? 

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल, गॅसची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित रस्ता करून देण्यासाठी इतर देशांनीही युद्धनौका पाठवण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. यातील काही देशांनी नकार दिला.  ...

NO, NO, NO..; चार मित्रदेशांचा डोनाल्ड ट्रम्पंना धक्का, होर्मुझ संकटात अमेरिका एकटा पडला - Marathi News | Iran-US Crisis: NO, NO, NO..; Four allies shock Donald Trump, America is left alone in the Hormuz crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NO, NO, NO..; चार मित्रदेशांचा डोनाल्ड ट्रम्पंना धक्का, होर्मुझ संकटात अमेरिका एकटा पडला

Iran-US Crisis: स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. ...

अमेरिकेतील तेल कंपन्यांचे ट्रम्प यांना निर्वाणीचे इशारे; इंधन दर गगनाला भिडणार? भारतावर काय होणार परिणाम? - Marathi News | US-Iran War Impact on Global Energy: Oil CEOs Warn Donald Trump of Crude Oil Price Hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील तेल कंपन्यांचे ट्रम्प यांना निर्वाणीचे इशारे; इंधन दर गगनाला भिडणार? भारतावर काय होणार परिणाम?

Oil Crisis Warning For Trump : मध्यपूर्वेतील युद्धाचा प्रतिकूल परिणाम जागतिक स्तरावर तेल आणि वायू संकटाच्या स्वरूपात दिसून येत आहे. दरम्यान, खुद्द अमेरिकन तेल कंपन्यांनीच आता ट्रम्प यांना एक मोठा इशारा दिला आहे. ...

Trade Deal: ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का? - Marathi News | big shock to donald trump Malaysia broke the trade deal will more countries give America a blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का?

Trade Deal: मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. ...