डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
सुलेमानी यांची हत्या केल्याने संतप्त झालेल्या इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी आठ कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले आहे ...
सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. ...