लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती - Marathi News | Amid South China sea tension America is making killer missiles for war with China sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे. ...

CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये - Marathi News | CoronaVirus Marathi News America politicians fear second round of corona virus vice president mike pence went to isolation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत.  ...

CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला" - Marathi News | CoronaVirus Marathi News congress blame bjp namaste trump prog spread covid19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"

CoronaVirus Marathi News and Live Updates: अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित - Marathi News | Trump personal valet tests positive for coronavirus, White House says president is negative vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ...

Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल सैन्य 'युद्ध'; रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Coronavirus: Internal Chinese report warns Beijing faces Tiananmen-like global backlash vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल सैन्य 'युद्ध'; रिपोर्टमधून खुलासा

आता चीनचा एक अंतर्गत अहवाल समोर आला असून, चीनविरोधात दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर रोष वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा - Marathi News | coronavirus news america china trade war trump admin takes aim at supply chains kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा

चीनला आर्थिक फटका देण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय ...

Coronavirus: अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यूंचा ट्रम्प यांचा सुधारित अंदाज; तरीही कामगिरीवर समाधानी - Marathi News | Coronavirus: Trump's revised estimate of 80,000 to 90,000 deaths in US; Still satisfied with the performance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेत ८० ते ९० हजार मृत्यूंचा ट्रम्प यांचा सुधारित अंदाज; तरीही कामगिरीवर समाधानी

पूर्वी वर्तवली होती ५० ते ६० हजार मृत्यूंची शक्यता ...

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ' - Marathi News | Coronavirus: We are very close to the corona vaccine; says Donald Trump vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ...