लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर' - Marathi News | donald trump huge number us coronavirus badge of honour vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमेरिकेत सापडणं हा 'बॅज ऑफ ऑनर' आहे. ...

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते. ...

CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump takes hydrochloroquine to prevent infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | CoronaVirus News: Donald Trump to leave WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. ...

चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | CoronaVirus Marathi News US President Donald Trump has issued a letter to the WHO mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ...

CoronaVirus News: मैत्री आणखी घट्ट झाली; नरेंद्र मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार - Marathi News | CoronaVirus News: PM Narendra Modi has thanked US President Donald Trump MAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: मैत्री आणखी घट्ट झाली; नरेंद्र मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार

CoronaVirus Latest Marathi News: नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहे. ...

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News trump death clock time square showing number deaths SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...

CoronaVirus News: ...म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती लपवली; अमेरिकेने केला मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus News: US has accused to WHO of withholding Corona information because of threats from China mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ...म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती लपवली; अमेरिकेने केला मोठा खुलासा

CoronaVirus Marathi Latest News: जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. ...