डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump New Decision On War: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेसाठी स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांच्यासोबत चर्चा केल्याचे मीम्स व्हायरल झाले. या मीम्सवरुन बोमन इराणी यांनी मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. ...
Bab El Mandeb Strait: होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने पहिला तडाखा दिला. त्यानंतर अमेरिकेकडून लष्करी हालचाली वाढल्याची चर्चा सुरू होताच, बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा दिला आहे. ...
दरम्यान, इराणने ट्रम्प यांचे हे सर्व दावे सपशेल फेटाळून लावले आहेत. "ट्रम्प स्वतःशीच बोलत आहेत का? आम्ही त्यांच्याशी आता किंवा भविष्यात कधीही कोणताही करार करणार नाही," असे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...
Trump Iran War Deadline Marathi: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी ४-६ आठवड्यांचा वेळ दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी शांती कराराचा प्रयत्न. ...