लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प? - Marathi News | "There would have been a nuclear war, because I threatened to impose 200% tariffs..."; What did Trump say on the India-Pakistan war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मध्यस्थी करून थांबवल्याचा दावा केला आहे. ...

"PM मोदींनी शब्द दिला, तरी खरेदी सुरू"; रशियाकडून तेल आयात थांबवण्याची धमकी, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा - Marathi News | Donald Trump again warns India of tariffs threatens to stop buying oil from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"PM मोदींनी शब्द दिला, तरी खरेदी सुरू"; रशियाकडून तेल आयात थांबवण्याची धमकी, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या दिवशी भारतावर टॅरिफबाबत मोठी टिप्पणी केली आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला...  - Marathi News | Donald trump-zelensky donbas Russia's putin ukraine War heated debate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 

Donald Trump news: व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात जोरदार वाद झाला. ट्रम्प यांनी युक्रेनला युद्ध हरत असल्याची आठवण करून देत डोनबास प्रदेश रशियाला सोपवण्याचा सल्ला दिला. ...

अमेरिकन ट्रम्प टॅरिफचा भारताला बसला नाही मोठा फटका; २४ देशांना निर्यात, सकारात्मक वाढ - Marathi News | india not hit hard by america trump tariffs exports to 24 countries positive growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन ट्रम्प टॅरिफचा भारताला बसला नाही मोठा फटका; २४ देशांना निर्यात, सकारात्मक वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने २४ देशांना केलेल्या निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली आहे. ...

ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध - Marathi News | american rose up against president donald trump took to the streets chanting no kings opposition to government dictatorship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध

‘नो किंग्ज’ या बॅनरखाली शनिवारी एकत्र आलेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये मोर्चा काढत ट्रम्प सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय? - Marathi News | The biggest protest against Donald Trump; 7 million people took to the streets in America, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत सध्या शटडाउन लागले आहे. ...

अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला... - Marathi News | Israel Hamas War: US mediation efforts fail; War breaks out again in Gaza, Israeli army launches airstrikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...

Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. ...

ड्रग्जने भरलेल्या पाणबुडीवर अमेरिकेचा हल्ला; ट्रम्प म्हणाले,'२५ हजार अमेरिकन लोकांना मरण्यापासून वाचवले' - Marathi News | United States attacked and destroyed a submarine carrying synthetic drugs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रग्जने भरलेल्या पाणबुडीवर अमेरिकेचा हल्ला; ट्रम्प म्हणाले,'२५ हजार अमेरिकन लोकांना मरण्यापासून वाचवले'

अमेरिकेने सिंथेटिक ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या एका पाणबुडीवर हल्ला करुन ती नष्ट केली. ...