लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्ष: ट्रम्प यांची फसवी योजना  - Marathi News | palestine israel conflict donald trump deceitful plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्ष: ट्रम्प यांची फसवी योजना 

इजिप्तमध्ये २० देशांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी हमास-इस्रायल शांतता करार घडवून आणला. त्याचा एक शो केला. त्यामागे नक्की आहे तरी काय? ...

युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा - Marathi News | ukraine and russia should stay where they are said america donald trump and Long talks with zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा

ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमसोबत दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी! - Marathi News | Donald Trump s threats rocket on the ground India increases Russian crude oil purchases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!

​​​​​​​ऑक्टोबरमध्ये पुन्हा वाढ; कोणत्याही कंपन्यांना नाही दिले रशियन तेल खरेदी थांबविण्याचे आदेश ...

एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला  - Marathi News | Donald Trump sued over H-1B visa fees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला 

ट्रम्प प्रशासनाचा निर्णय दिशाहीन असून तो बेकायदाही आहे, असा त्यांचा दावा आहे. या खटल्यात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ व ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ यांसह त्यांच्या सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. ...

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट  - Marathi News | Trump-Zelensky meet at US White House; Discusses 'Momentum' to end Ukraine war! But 'this' condition kept | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले - Marathi News | 'You are wrong, PM Modi is not afraid of Trump...'; American singer slams Rahul Gandhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले

पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता नाही असे त्यांनी म्हटले आहे. ...

गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत? - Marathi News | 8 top commanders have resigned in the last 3 months; Why are senior officers leaving the US military? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

काही राजीनामे भलेही सरकारसोबतच्या वादातून दिले असतील परंतु बहुतांश लोकांवर आजही दबाव आहे. ...

'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात - Marathi News | 'We don't want fewer employees, we want more!' US companies launch legal battle against Trump's visa policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने नुकतीच H-1B व्हिसाची फी तब्बल एक लाख डॉलर इतकी केली आहे, जी भारतीय रुपयांमध्ये जवळपास ८३ लाख रुपये इतकी मोठी रक्कम आहे. ...