लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार    - Marathi News | Trump said, will you give me breaking news? India will stop buying Russian oil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

‘युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी हे तर महत्त्वाचे पाऊल! मोदींशी माझे उत्तम संबंध!  ...

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत' - Marathi News | 'No phone conversation between PM Modi and Trump'; India rejects claim, US President 'in contempt' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमती दिल्याचा दावा केला होता.  ...

आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती - Marathi News | India-Russia Relation: We will think about our country first; India's clarification on Donald Trump's 'Russian Oil' claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

India-Russia Relation: भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात” - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi over america president donald trump claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”

Rahul Gandhi News: भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे मोदींनी मला सांगितले आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम - Marathi News | No Official Confirmation to Trump Claim India Sticks to People First Energy Policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...

चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता... - Marathi News | US Seeks India's Help After China Tightens Export Controls on Rare Earth Elements; Global Geopolitics Heats Up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

US seeks Help from India : रेअर अर्थवरील चीनच्या निर्यात नियंत्रणांविरुद्ध अमेरिकेने आता भारताकडे मदत मागितली आहे. अमेरिकेने जगाला चीनविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ...

'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | India will not buy oil from Russia, narendra modi assured donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाकडून भारत तेल खरेदी करणार नसल्याचा दावा केला आहे. ...

ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली - Marathi News | Trump and Modi: Movements in Delhi to 'get even' after tariff war tension | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली

भारत-अमेरिकेच्या व्यापार क्षेत्रातील ताण अजून ओसरलेला नाही, आणखी चिघळण्याआधी तो दूर करण्याची इच्छा दोन्ही बाजूंना आहे असे दिसते. ...