लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

केडीएमसीतील अधिका-यासह शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई   - Marathi News | Kadam, along with the officer, was arrested for taking a bribe, Navi Mumbai ACB proceedings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसीतील अधिका-यासह शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई  

केडीएमसीच्या अ प्रभागातील एका अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहाड येथील हजेरी शेडवर सापळा लावून पकडले. ...

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये डोंबिवलीच्या तरुणाचा विक्रम, १८ तास ५० मिनिटांत कापले ९२ किमी अंतर - Marathi News | The record of Dombivli youth in the Himalayas, 9 kms distance cut in 18 hours and 50 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये डोंबिवलीच्या तरुणाचा विक्रम, १८ तास ५० मिनिटांत कापले ९२ किमी अंतर

 - मुरलीधर भवारडोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ...

रंगतदार... कमाल आणि धमाल !, डोंबिवलीच्या फडके रोडवर अवतरली तरूणाई - Marathi News |  Amazing and amazing! Due to the rainy season on Dombivli's Phadke Road | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :रंगतदार... कमाल आणि धमाल !, डोंबिवलीच्या फडके रोडवर अवतरली तरूणाई

ढोल-ताशांचा खणखणाट आणि तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात डोंबिवली शहराने दिवाळीचे पारंपरिक स्वरूप कायम राखल्याचे बुधवारी पहाटे दिसून आले. ...

जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांना सांगीतिक श्रद्धांजली - Marathi News | Music tribute to world famous tablaapu Pandit Sadashiv Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांना सांगीतिक श्रद्धांजली

जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांचे 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. तबला आणि सतार सातासमुद्रापार घेऊन जाणारे मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे पं. पवार. ...

डोंबिवली : नवजात अर्भकाचा आजीनेच चिरला गळा, चौघे ताब्यात : अनैतिक संबंधांतून दिला जन्म - Marathi News | Dombivli: Newborn infant's granddaughter stole neck, four held: immoral sex | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली : नवजात अर्भकाचा आजीनेच चिरला गळा, चौघे ताब्यात : अनैतिक संबंधांतून दिला जन्म

गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...

डोंबिवली : भंगारचोरांकडून १२ लाखांचा माल जप्त, सहा जणांना अटक : भंगार व्यावसायिकांचाही सहभाग - Marathi News | Dombivali: 12 lakhs of goods seized by smugglers and six arrested: Scam participants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली : भंगारचोरांकडून १२ लाखांचा माल जप्त, सहा जणांना अटक : भंगार व्यावसायिकांचाही सहभाग

एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ...

चित्रकलेचे प्रसारक रामचंद्र इनामदार यांचे निधन - Marathi News | Ramchandra Inamdar passed away in the film | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रकलेचे प्रसारक रामचंद्र इनामदार यांचे निधन

डोंबिवली- चित्रकलेचे प्रसारक, अभ्यासू, प्रेमळ शिक्षक रामचंद्र इनामदार (86)रा.पांडुरंगवडी, डोंबिवली पूर्व यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. आयुष्यभर मुलींनी शिकावे,  व चित्रकला जीवन हा ध्यास जोपासणारे इनामदार सर हे बालमोहन विद्यालयात 1963 ते1989 ...

खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय - Marathi News | Kalyan went to Khathadi! Duplivite also drivers of wheelchair: | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. ...