लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी - Marathi News | Implementation of 16 more local trains, 1st from November 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी

पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेºया सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव ...

ठाकुर्लीच्या नागरिकांना पादचारी पूलावर जाण्यासाठी अडथळे - Marathi News | Thakurli citizens have obstacles to go on foot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्लीच्या नागरिकांना पादचारी पूलावर जाण्यासाठी अडथळे

रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत. ...

महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी - Marathi News | Mayor your ... leave the bulldozer, the bike does not turn up - Bhausaheb Chaudhary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौर तुमचा... बुलडोझर सोडा, सायकल पण फिरकली नाही - भाऊसाहेब चौधरी

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे. ...

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुक्काम :स्कायवॉकवर होतेय कोंडी - Marathi News |  Dombivali hawkers stay: Skywalking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुक्काम :स्कायवॉकवर होतेय कोंडी

रेल्वेस्थानकातील पूर्व-पश्चिमेला जोडणाºया ठाकुर्ली आणि कोपर दिशेकडील फेरीवाल्यांचा मुक्काम अजूनही कायम आहे. स्कायवॉकवर सायंकाळच्या वेळेत भरणाºया बाजारामुळे घरी ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल, डोंबिवलीत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी मांडले ठाण - Marathi News | MNS president Raj Thackeray ordered the reinstatement of the Dakshin, Dombivli, on Skywalk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल, डोंबिवलीत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी मांडले ठाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. ...

डोंबिवली निवासी परिसरातील पाण्याची टाकी वापराविना पडून - Marathi News | Water tank in Dombivli resident area without use | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली निवासी परिसरातील पाण्याची टाकी वापराविना पडून

 शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते ...