धार्मिक अधिष्ठानासह राष्ट्रीयत्वाच्या जागरणाचा संकल्प करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी एकत्र यावे असे आवाहन श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी पहिल्यांदाच संस्थानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती व ...
डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध ...
केंद्र व राज्य सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जलवाहतुकीचे प्रकल्प सुरु करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राला कोकण किनारी ७२५ किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. जलवाहतुकीमुळे महागाई कमी होईल असा दावा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांन ...
खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस ...
रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणो उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू ...
बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यात ...