अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यां ...
ऊर्जाच्या फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना डोंबिवली ,कल्याण, ठाणे, मुलूंड, तसेच शहाड, अंबरनाथ, बदलापुर, भांडुप, चेंबुर, बोरिवली, कांदिवली, येथील सुजाण नागरिकांकडुन वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. ...
कल्याण-डोंबिवली ह्या शहरांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे चालवत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोंबिवली येथे प्रथमच एका आगळ्या वेगळ्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ...
ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न ह ...
सरस्वती पेरणारा माणूस अशी ज्यांची ओळख असणारे अर्थात अनंत देशपांडे यांना यंदाचा टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात येणारा ‘तेजस’ पुरस्कार जाहिर झाला आहे. ...
राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. ...
कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12 वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या म ...
वाहतूक नियंत्रण पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांना डोंबिवली पूर्वेला रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ५० हून अधिक वाहने भंगारात जमा झाली आहेत. ती ...