लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

मध्य रेल्वेचं आरपीएफ श्वान पथक; बॉम्ब शोधण्यासाठी १८ कॅनाईन हिरो - Marathi News | Central Railway's RPF Dog Squad, 18 canine heroes for bomb detection | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेचं आरपीएफ श्वान पथक; बॉम्ब शोधण्यासाठी १८ कॅनाईन हिरो

श्वान पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बाँड हे काही सर्वात हुशार आणि सक्षम श्वान आहेत ज्यांनी स्फोटके, अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली आहे. ...

धक्कादायक! ३० पेक्षा अधिक जखमा, शरीराचे लचके तोडले; भटक्या श्वानांनी चिमुकल्यांना संपवलं - Marathi News | More than 30 injuries Stray dogs killed two boys delhi vasant kunj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ३० पेक्षा अधिक जखमा, शरीराचे लचके तोडले; भटक्या श्वानांनी चिमुकल्यांना संपवलं

या अत्यंत दुर्देवी घटनेनं लोकांना धक्काच बसला नाहीये तर त्यांची चिंताही वाढवली आहे. ...

भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क - Marathi News | The woman buried the dog alive in anger because it was barking in brazil | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या कुत्र्यासोबत ही घटना घडली, तो कुत्रा संबंधित महिलेच्या शेजारच्यांचाच आहे. ...

बापरे! सहा वर्षीय मुलीच्या गालाचा कुत्र्याने तोडला लचका - Marathi News | Father! A six-year-old girl's cheekbone was broken by a dog | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे! सहा वर्षीय मुलीच्या गालाचा कुत्र्याने तोडला लचका

Chandrapur News खेळत असलेल्या एका चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला करून तिच्या गालाचा लचका तोडल्याची घटना मंगळवारी बल्लारपुरात घडली. ...

Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Three dogs die after being given poison in Pune; A case has been registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल

अन्नपदार्थांतून उंदीर मारण्याचे विष देऊन त्यांना मारण्याचा प्रकार समोर... ...

मोकाट कुत्रे आता घेता येतील दत्तक! राज्य सरकार आणणार लवकरच योजना - Marathi News | street dogs can now be adopted! The state government will bring the scheme soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोकाट कुत्रे आता घेता येतील दत्तक! राज्य सरकार आणणार लवकरच योजना

प्रताप सरनाईक यांनी मोकाट कुत्र्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

‘ॲनिमल लव्हर्स’ कुटुंबाच्या घरी ‘गुड न्यूज’; ‘डॉली’चे केलं थाटात डोहाळे जेवण! - Marathi News | 'Good News' at the home of the 'Animal Lovers' family; throw grand dinner 'Dohale Jewan' for pregnant 'Dolly' dog | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘ॲनिमल लव्हर्स’ कुटुंबाच्या घरी ‘गुड न्यूज’; ‘डॉली’चे केलं थाटात डोहाळे जेवण!

माणसांच्या जीवनप्रवासात विविध टप्यात संस्कार सोहळे होतात, मग या मुक्या जीवाचे का नाही? अशी यामागची भावना. ...

रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रे भुंकतात? एवढी एकच ट्रिक करून पाहा; ना मागे लागतील, ना भुंकतील - Marathi News | Dogs barking at your bike at night Try this one trick; They will never bark | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रे भुंकतात? एवढी एकच ट्रिक करून पाहा; ना मागे लागतील, ना भुंकतील

जे लोक रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करतात, त्यांना कधी ना कधी, गाडीवर कुत्रे भुंकल्याचा आणि मागे लागण्याचा अनुभव नक्कीच आला असेल. ...