लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

यूएसए मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याची थाप : डॉक्टरला घातला गंडा - Marathi News | Lure to make a Goodwill Ambassador in the USA: Doctor cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूएसए मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याची थाप : डॉक्टरला घातला गंडा

यूएस मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याचे स्वप्न दाखवून एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांचा गंडा घातला. ...

प्रशासन सांभाळून यशस्वी केल्या ३५७७ शस्त्रक्रिया - Marathi News | Succeeded in Administration Administration - Surgery | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासन सांभाळून यशस्वी केल्या ३५७७ शस्त्रक्रिया

केवळ प्रशासन सांभाळणेच नव्हे तर कामचुकार डॉक्टरांना शिस्त लावणे आणि स्वता: पुढे होऊन शस्त्रक्रिया करण्यात बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आघाडीवर राहिले आहेत. ...

महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत  : संजीव कुमार - Marathi News | Expensive surgery now in the circle of the poor: Sanjeev Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत  : संजीव कुमार

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ...

चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात - Marathi News | accident caused by over-taking on the wrong side | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात

वाहने एकमेकांना ओव्हरटेक करीत असतानाचा त्यांनी उजव्या बाजूचाच वापर करणे अपेक्षित आहे... ...

मैत्रीच्या दुनियेतील राजा गेला...! - Marathi News | Memories about late Dr. Ketan Khaurjekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीच्या दुनियेतील राजा गेला...!

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघात ठार झालेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ केतन खुर्जेकर यांच्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी इहलोकाच्या प्रवासाला गेलेल्या त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांचे डोळे वारंवार भरून ...

मुख्यमंत्र्यांच्या कुत्र्याचा मृत्यू; दोन डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडणार? - Marathi News | Two doctors booked after Telangana CM Chandrasekhar Raos pet dog dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या कुत्र्याचा मृत्यू; दोन डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडणार?

दोन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल ...

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील व्हॉल्वो बसच्या धडकेत संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर ठार - Marathi News | Dr. Ketan Khurjekar from Sancheti Hospital died in the Express-Way accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील व्हॉल्वो बसच्या धडकेत संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर ठार

व्हॉल्वो बसची धडक : चालकही ठार, दोन डॉक्टर गंभीर जखमी ...

दुर्गम भागातील एमबीबीएस डॉक्टरांसाठी आता विशेष आरक्षण - Marathi News | Special reservation now for MBBS doctors in remote areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुर्गम भागातील एमबीबीएस डॉक्टरांसाठी आता विशेष आरक्षण

एमबीबीएसच्या एकूण जागेच्या दहा टक्के जागा या अंतर्गत आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...