लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

१०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत - Marathi News | 105-year-old Dr Balwant Ghatpande dies, see last rare interview | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत

१०५ वर्षांचे आणि अखेरच्या दिवसापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या सूत्रीच्या आधारावर ते शेवटपर्यंत निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत होते. ...

धक्कादायक ! प्रथमोपचार न करताच बेशुद्ध रुग्णाला दाखलविला खाजगी रुग्णालयाचा रस्ता - Marathi News | Shocking! refer to a private hospital where an unconscious patient is admitted without first aid | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! प्रथमोपचार न करताच बेशुद्ध रुग्णाला दाखलविला खाजगी रुग्णालयाचा रस्ता

आलेल्या रुग्णाची तपासणी न करताच त्याला खाजगी रुग्णालयात पाठविणे चुक असल्याचे बोलले जात आहे. ...

शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश - Marathi News | Nagpur doctors also join in peace yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे. ...

तरूणींमध्येही वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका - Marathi News | The risk of breast cancer is also increasing among young women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरूणींमध्येही वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका

भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे . ...

‘गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक असलेले डॉ. बळवंत घाटपांडे यांचे निधन - Marathi News | The famous 'doctor of the poor'. Balwant Ghatpande passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक असलेले डॉ. बळवंत घाटपांडे यांचे निधन

विशेष म्हणजे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती. ...

मॅरेथॉनमध्ये जरूर पळा...पण, हृदय सांभाळा! - Marathi News | Sure run in a marathon ... but, take heart! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅरेथॉनमध्ये जरूर पळा...पण, हृदय सांभाळा!

आपली शारीरिक क्षमता, आहार, व्यायाम यांचे गणित जुळवून प्रत्येकाने हा टप्पा ठरवलेला असतो. ...

गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम - Marathi News | Pregnancy screening,fetal killing I will not allow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम

शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन.. ...

अनुभवाला पुराव्याची जोड; पुरावा आधारित उपचाराकडे वाढतोय डॉक्टरांचा कल - Marathi News | The trend towards increasing evidence-based treatment is increasing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुभवाला पुराव्याची जोड; पुरावा आधारित उपचाराकडे वाढतोय डॉक्टरांचा कल

सेकंड ओपिनियनऐवजी आता थर्ड ओपिनियनचाही तज्ज्ञांचा रुग्णांना सल्ला ...