लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टरांवरील हल्ल्याचे देशभर होणार सर्वेक्षण - Marathi News | A nationwide survey on doctor attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांवरील हल्ल्याचे देशभर होणार सर्वेक्षण

विविध मुद्यांवर सुमारे साडेतीन लाख डॉक्टरांकडून माहिती संकलित केली जाणार ...

रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच नाही! मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Not a pediatrician in a hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच नाही! मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

जवळपास दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत मोखाडा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नसल्याने स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...

बार्शीचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. भगवान नेने काळाच्या पडद्याआड - Marathi News | Dr. bhagwan Nene passed away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. भगवान नेने काळाच्या पडद्याआड

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता डॉ. नेने यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

देशभरातील डॉक्टर काढणार शांतता यात्रा, २५ हजार डॉक्टर व विद्यार्थी येणार - Marathi News | Peaceful yatra by doctors of the country, 25,000 doctors and students will be coming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातील डॉक्टर काढणार शांतता यात्रा, २५ हजार डॉक्टर व विद्यार्थी येणार

आयएमएच्या राज्यातील २१० शाखांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले व सरकारकडून होणारा अन्याय याबाबत विचारमंथन ...

बीडमध्ये २ लाख ११ हजार बालकांना २३५७ बुथवरून मिळणार पल्स पोलिओ लस - Marathi News | Pulse polio vaccine will be available from 2357 booths in Beed to 2 lac 11 thousand children | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये २ लाख ११ हजार बालकांना २३५७ बुथवरून मिळणार पल्स पोलिओ लस

या मोहीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिकारी नियूक्त केले आहेत. ...

शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास - Marathi News | most stress is on eyes; 30 % of people have 'digital vision syndrome' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास

१८ वर्षांनंतर चष्मा लागत असे. आता ५ व्या, ६ व्या वर्षीही चष्मा लागत आहे. ...

नॉयलॉन मांज्यामुळे पक्ष्यांवर 'संक्रांत' - Marathi News | Nylon cats 'infect' birds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नॉयलॉन मांज्यामुळे पक्ष्यांवर 'संक्रांत'

नायलॉन मांज्यामुळे आज दिवसभरात ५ घारी आणि एक कावळा जायबंदी झाले आहेत. कोल्हापुरातील पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. बागल हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. ...

परभणी : चार वर्षांपासून आरोग्य केंद्राला कुलूप - Marathi News | Parbhani: locked in health center for four years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार वर्षांपासून आरोग्य केंद्राला कुलूप

येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्षांपासून या उपकेद्राला कुलूप आहे़ ...