वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास (रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला बुधवारी सकाळी १० वाजता श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला. ...