पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे. ...
या युवकाच्या थेट संपर्कामध्ये ६१ जण आले होते. त्या सर्वांची तपासणी झाली असून, त्यातील ४३ संस्थात्मक, तर १८ घरगुती अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत. या थेट संपर्कामध्ये आलेल्या सर्वांची माहिती घेताना हा युवक डॉक्टरांकडे तपासण्यासाठी गेला होता. त्यामुळे ...
‘सर्दी, खोकला, ताप’ ही ‘कोरोना’च्या लक्षणात येत असल्याने अशा रुग्णांना हात लावायलाच नको, म्हणून डॉक्टरांनी प्रॅक्टीसच बंद ठेवली होती. त्याचा परिणाम रुग्णांवर झाला असून, तशा तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हात जोडून ख ...