वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
Coronavirus : देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ...
केवळ 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे. ...
रात्री १ वाजून २ मिनिटांनी रेणुका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. दवाखान्यातून पुन्हा ऊर्दू शाळेत आणले आहे. ...