लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर - Marathi News | CoronaVirus Marathi News : The third russian doctor fall from corona hospital window after warning of ppe shortages sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर

अलेक्झांडर शुलेपाव याच तिन्ही डॉक्टरांपैकी एक आहेत. यांनी एक व्हिडिओ तयार करून दावा केला होता, की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News covid 19 seven days to get sample report 55 people positive SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News health minister sayes people do not follow lockdown properly hence more cases of corona in delhi and mumbai sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव - Marathi News | CoronaVirus Marathi News world doctors honoured by boris johnsons choice name baby SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बरे झाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी मिळाली. त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्सने लंडनमधील रुग्णालयामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. ...

Video : रुग्णवाहिका न मिळाल्याने स्ट्रेचरवरुन घरी नेला गर्भवती महिलेचा मृतदेह - Marathi News | Video: The body of a pregnant woman was taken home on a stretcher as an ambulance was not available in anantnag kashmir MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : रुग्णवाहिका न मिळाल्याने स्ट्रेचरवरुन घरी नेला गर्भवती महिलेचा मृतदेह

वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा हा गेल्या १० दिवसांतील दुसरा प्रसंग आहे. यापूर्वीही, अनंतनाग जिल्ह्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. ...

कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आंदोलन का केले? मात्र गैरसोय होऊ दिली नाही... - Marathi News |  Why did doctors protest during the Corona crisis? But did not let the inconvenience ... | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आंदोलन का केले? मात्र गैरसोय होऊ दिली नाही...

शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता. ...

Coronavirus: धक्कादायक! मुंबईत कोरोनाबाधित रुग्णासोबत डॉक्टरचे अश्लिल चाळे - Marathi News | Coronavirus: doctor Molestation with Coronavirus Patient In Mumbai mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धक्कादायक! मुंबईत कोरोनाबाधित रुग्णासोबत डॉक्टरचे अश्लिल चाळे

संबंधित रुग्णाने या घडलेला सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला सांगितला. ...

CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच' - Marathi News | CoronaVirus Marathi News  A strong punch by india to corona virus​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच'

सध्या संपूर्ण जग आणि भारतही कोरोनासोबत त्वेशाने लढत आहे. या लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने रविवारी आपल्या डॉक्टरांचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले. ...