लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

‘कोरोना वॉरियर्स’साठी टाळ्या वाजविणारे हातच जेव्हा मागे हटतात... - Marathi News |  Only clapping hands back for ‘Corona Warriors’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कोरोना वॉरियर्स’साठी टाळ्या वाजविणारे हातच जेव्हा मागे हटतात...

‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे. ...

coronavirus: ‘जूनमध्ये कोरोना हाहाकार उडवणार; आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार’, एम्सच्या संचालकांचा गंभीर इशारा - Marathi News | coronavirus: most Corona patients will be found in June’, predicts AIIMS director BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ‘जूनमध्ये कोरोना हाहाकार उडवणार; आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार’, एम्सच्या संचालकांचा गंभीर इशारा

दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक चिंता वाढवणारे भाकीत केले आहे. ...

बारामतीकरांना दिलासा! कटफळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह  - Marathi News | Consolation to Baramatikars! Corona report of 52 patients at Katphal is negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांना दिलासा! कटफळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह 

''त्या'' कोरोनाग्रस्त रुग्णावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत.त्याची प्रकृृती स्थिर ...

खिडकीतून पडले की पाडले?; सरकारवर टीका करणाऱ्या 'त्या' तीन डॉक्टरांसोबत नेमके काय घडले - Marathi News | Three doctors have committed suicide by jumping out of a hospital window in Russia mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिडकीतून पडले की पाडले?; सरकारवर टीका करणाऱ्या 'त्या' तीन डॉक्टरांसोबत नेमके काय घडले

Corona positive news : दिलासादायक! पुण्यात दर दिवसाला ५० रुग्ण होताहेत ठणठणीत बरे - Marathi News | Corona positive news : Comfortable! There are 50 patients get well in Pune every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona positive news : दिलासादायक! पुण्यात दर दिवसाला ५० रुग्ण होताहेत ठणठणीत बरे

गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त.. ...

मध्य प्रदेशातील कोविड रुग्णालयात दिवस-रात्र झटतोय मराठमोळा तरुण डॉक्टर - Marathi News | A young Marathi doctor is working day and night in Kovid Hospital in Madhya Pradesh MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील कोविड रुग्णालयात दिवस-रात्र झटतोय मराठमोळा तरुण डॉक्टर

मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पदव्युत्तर (MS) शिक्षण घेत असलेला मराठामोळा तरुण डॉक्टर सध्या कोविड १९ च्या वार्डमध्ये रुग्णांवर उपचार करत आहे. ...

CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा - Marathi News | CoronaVirus Marathi News niti aayog launches aarogyasetu mitr website covid19 SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा

CoronaVirus Marathi News and Live Updates: आरोग्य सेतू अ‍ॅपनंतर आता नीती आयोगाने 'आरोग्य सेतू मित्र'  (AarogyaSetu Mitr) ही नवी वेबसाईट लाँच केली आहे. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ; रूग्णांची संख्या पोहचली २२०१ वर  - Marathi News | Corona virus : Increase of 79 corona patients in a day in Pune district; The number of patients reached 2201 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ; रूग्णांची संख्या पोहचली २२०१ वर 

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ. ...