लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’ - Marathi News | In ten days in Pune as many as one lakh citizens will be booster dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केला ...

Monkey Pox: घाबरू नका, खबरदारी बाळगा...' मंकी पॉक्सविषयी प्रशासनाच्या सूचना - Marathi News | Dont panic take precautions Administration advice on monkey pox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monkey Pox: घाबरू नका, खबरदारी बाळगा...' मंकी पॉक्सविषयी प्रशासनाच्या सूचना

मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो ...

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू - Marathi News | Services of medical officers in the state 'on ventilators'; Seats are being filled through MPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू

‘कायम’चा प्रस्ताव कागदावरच; आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ, या आशेने १० ते १२ वर्षांपासून त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे. ...

"आम्ही १०-१५ वर्षे घालवली, त्याचे काय?", वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत केल्याने नाराजी - Marathi News | "We spent 10-15 years, what about it?", complained of recruitment of medical officers through MPSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही १०-१५ वर्षे घालवली, त्याचे काय?", वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत केल्याने नाराजी

राज्य शासनाने नुकतीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी - Marathi News | Now you don't have to spend a rough night; Instant medicine available at any time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी

या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. ...

जास्त मीठ खाल, दवाखान्यात जाल! आजार लागतील मागे, मीठ जपून खाण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Eat more salt, go to the hospital! Medical experts advise to eat salt sparingly to prevent illness | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जास्त मीठ खाल, दवाखान्यात जाल! आजार लागतील मागे, मीठ जपून खाण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

Medical Expert advise to eat salt sparingly : रोजच्या आहारात मिठाचा वापर गरजेपेक्षा अधिक वाढल्याने ते अनेक आजाराचे कारण बनत असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Resident doctor assaulted at Ghati Hospital Aurangabad after death of patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

गेल्या ८ दिवसापासून रुग्णावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. ...

Swine Flu : मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर - Marathi News | mumbai news 4 patients of swine flu are on life support in mumbai doctors have given this warning | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ 'स्वाईन फ्लू'चा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर

Swine Flu : मुंबईमध्ये इन्फ्लूएन्झा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाईफ सपोर्टवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. ...