कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. अजूनही 'दशावतार'चे शो हाऊसफूल होत आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...