लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक - Marathi News | Sports education will be mandatory MP Dhananjay Mahadik introduced a bill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक

शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर ...

Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही - Marathi News | Connections from the phones of Hasan Mushrif, Prakash Abitkar, Dhananjay Mahadik, Satej Patil, Vinay Kore, Rajendra Yadravkar in Kolhapur for the municipal elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही

Local Body Election: नेते कुठं बसून कशा जोडण्या लावत होते याचा हा वृत्तांत ‘लोकमत’च्या वाचकांसाठी ...

मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट - Marathi News | On the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday 42 girls were given gold rings by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

आशिष शेलार यांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांचा उपक्रम ...

Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू - Marathi News | After Gokul we want to achieve success in Zilla Parishad and Municipal Corporation too says MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू

'मंत्री हसन मुश्रीफ चार वर्षांनी का होईना, पण बोलले' ...

'इएसआयसी'ची वेतन पात्रता मर्यादा ३५ हजार करा, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी - Marathi News | Increase the salary eligibility limit of ESIC to 35 thousand, MP Mahadik demands in Rajya Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'इएसआयसी'ची वेतन पात्रता मर्यादा ३५ हजार करा, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

१३ कोटी ३० लाख जणांना फायदा ...

Kolhapur: महाडिक यांना दिल्लीला जाण्याची वेळ येणार नाही, ‘गोकुळ’ बाबतचा गैरसमज दूर करू - मुश्रीफ  - Marathi News | There will be no time to go to Delhi Let's clear up the misunderstanding between Mahadevrao Mahadik and MP Dhananjay Mahadik says Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाडिक यांना दिल्लीला जाण्याची वेळ येणार नाही, ‘गोकुळ’ बाबतचा गैरसमज दूर करू - मुश्रीफ 

महायुती म्हणूनच निवडणूक लढवू ...

Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा - Marathi News | Gurupurnima special Leaders of Kolhapur district expressed their feelings about their political gurus and parents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा

गुरुस्थानी असलेल्या सर्वांविषयीच्या या नेतेमंडळींच्या कृतज्ञतेच्या भावना त्यांच्याच शब्दात.. ...

Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला - Marathi News | I was left alone but I didn't break the TV Dhananjay Mahadik attack on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

विधान परिषदेचा आमदार भाजपचाच होणार ...