Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...
Akola Loksabha Election: अकोला लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे भाजपा नेते संतापल ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आम्ही ‘काँग्रेसमुक्त वर्धा’चे स्वप्न पाहिले होते. जे आम्हाला जमले नाही, ते शरद पवारांनी करून दाखविले. या जिल्ह्यातून काँग्रेसला त्यांनी हद्दपार करून दाखवले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केल ...
Devendra Fadnavis News: आम्हाला जे जमले नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवले. आपण सर्वांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Manoj Jarange Patil Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खेळ भरत आला आहे. थोडे थांबा. राज्याला मोठा धक्का बसेल, अशा माहितीचा खुलासा करणार आहे. त्यात एकनाथ शिंदेंही सहभागी आहेत, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...