लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
छगन भुजबळांचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले? भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “मराठा आरक्षण...” - Marathi News | manoj jarange patil first reaction over chhagan bhujbal challenge to contest maharashtra assembly election 2024 and criticized devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले? भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “मराठा आरक्षण...”

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार, असा टोला लगावत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. ...

“महायुतीतील नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे नाव नाही”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray replied bjp dcm devendra fadnavis over chief minister face after maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीतील नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे नाव नाही”: आदित्य ठाकरे

Thackeray Group Aaditya Thackeray News: शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे, ते जवळजवळ शिजत आहे. त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती - Marathi News | I have no right to decide the chief ministership; Devendra Fadnavis' candid speech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

Nagpur : महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख, त्यांचा नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढू ...

"हात जोडून भाजपला विनंती करते..."; फडणवीसांबाबतच्या 'त्या' कथित विधानावरुन सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Show me the video where I said target Devendra Fadnavis said MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हात जोडून भाजपला विनंती करते..."; फडणवीसांबाबतच्या 'त्या' कथित विधानावरुन सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी न केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ...

"माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - On the news of Supriya Sule, Devendra Fadnavis criticized the opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

विरोधकांच्या टीकेवरून देवेंद्र फडणवीसांना हल्लाबोल, माझ्याविरोधात सगळे मिळून चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतायेत ...

"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर" - Marathi News | Devendra Fadnavis claim on foreign investment is bogus Says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर"

देशातील एकूण गुंतवणूकीच्या ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

"अतिशय आनंदाची बातमी, एकूण परकीय गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात"; फडणवीसांची माहिती - Marathi News | good news 52 percent of total foreign investment in Maharashtra Information about Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अतिशय आनंदाची बातमी, एकूण परकीय गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात"; फडणवीसांची माहिती

देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. ...

जसा बाप तशी लेक, शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ; गोपीचंद पडळकर सुप्रिया सुळेंवर संतापले - Marathi News | After criticizing Devendra Fadnavis, BJP MLA Gopichand Padalkar targets Sharad Pawar, Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जसा बाप तशी लेक, शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ; गोपीचंद पडळकर सुप्रिया सुळेंवर संतापले

सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भाजपा आमदार पडळकरांनी पलटवार केला आहे.  ...