लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..." - Marathi News | CM Devendra Fadnavis summoned a woman who displayed black flags at a program in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

साताऱ्यातील एका कार्यक्रमात पोस्टर दाखवणाऱ्या महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्यासाठी बोलवून घेतले. ...

नाराज छगन भुजबळांशी काय चर्चा झाली? CM देवेंद्र फडणवीसांचे प्रथमच थेट भाष्य; सगळेच सांगितले - Marathi News | cm devendra fadnavis clearly spoke about what was discussed with the upset ncp ap group mla chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराज छगन भुजबळांशी काय चर्चा झाली? CM देवेंद्र फडणवीसांचे प्रथमच थेट भाष्य; सगळेच सांगितले

CM Devendra Fadnavis News: मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान हे दोन्ही नेते एकत्र आले होते. ...

बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखला…  - Marathi News | Demand for Munde's resignation in Beed case, Supriya Sule gave evidence when Sharad Pawar was the Chief Minister... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखल

बीड हत्याकांडावर राज्य सरकारच्या भूमिकेवरही सुळे यांनी सवाल उपस्थित केले ...

PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over pm narendra modi praised the maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली - Marathi News | cm devendra fadnavis share data about fdi investment in maharashtra for last 6 month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली

CM Devendra Fadnavis News: एफडीआयमध्ये कर्नाटक आणि गुजरातला धोबीपछाड देत महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य ठरल्याचे आकडेवारीत सांगितले गेले आहे. ...

CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...” - Marathi News | ncp ap group chhagan bhujbal reaction over would cm devendra fadnavis gave promise of ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”

NCP AP Group Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रि‍पदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...

मंत्रालयातील दलालांना पायबंद; हालचालींवरही ‘एआय’ची नजर, प्रवेशासाठी नवीन पद्धत - Marathi News | new rules for the ministry AI also monitors movements, new method for entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील दलालांना पायबंद; हालचालींवरही ‘एआय’ची नजर, प्रवेशासाठी नवीन पद्धत

ज्या मजल्यावर काम त्याच मजल्याचा मिळणार आता पास... अन्य मजल्यावर गेल्यास उघडणारच नाही प्रवेशद्वार ...

"उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा"; आंबेडकरांची CM फडणवीसांकडे  मोठी मागणी - Marathi News | Prakash Ambedkar has made a serious allegation that Devendra Fadnavis has no control over the Home Ministry and that police officers have become corrupt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा"; आंबेडकरांची CM फडणवीसांकडे  मोठी मागणी

Prakash Ambedkar on Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरच शंका उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे.  ...