लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटींचा निधी; CM फडणवीसांनी घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | CM Devendra Fadnavis government took 11 important decisions in the cabinet meeting held in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटींचा निधी; CM फडणवीसांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

चौडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over supreme court decision about municipal and local body elections direction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis PC News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा - Marathi News | Development plan of Rs 681 crore announced for development of Ahilya Devi memorial site says CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा

अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ...

अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करा; लक्ष्मण हाकेंची मागणी - Marathi News | File atrocity case against Ajit Pawar and other Chief Ministers devendra fadanvis Laxman Haake demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

अनुसूचित जाती, जमाती समाजासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद असलेला निधी लाडकी बहीण व इतर योजनांसाठी वळवण्यात आला आहे ...

राज्यात जलसंधारण महामंडळाकडून केली जाणारी ही कामे होणार रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | These works being carried out by the Water Conservation Corporation in the state will be cancelled; Chief Minister's orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात जलसंधारण महामंडळाकडून केली जाणारी ही कामे होणार रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश

जलसंधारणाच्या ज्या कामांना दोन-अडीच वर्षात प्रशासकीय मान्यता देण्यात आली, पण प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, अशी कामे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच बैठकीत दिले. ...

चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Cabinet meeting in Chondi today; Development plan to be approved | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब

अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis praised Sarpanch Santosh Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

Vaibhavi Deshmukh News: आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ...

नागपुरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन - Marathi News | World's largest cinema screen to be set up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन

Nagpur : या प्रकल्पामुळे नागपूर शहराच्या मनोरंजन क्षेत्रात एक मोठा बदल होईल ...