लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Disagreement in the Mahyuti over the post of Chairman of the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.  ...

आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले - Marathi News | Ruling party attack opposition by giving credit to Fadnavis Shinde for Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले

विधानसभेत रणकंदन : मराठा, बहुजन आमदारांकडून पहिल्यांदाच आक्रमक शाब्दिक हल्ले ...

आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक - Marathi News | Verbal attacks in legislature over reservation ruling party is extremely aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

सत्तारूढ सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज आधी चारवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. ...

"झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच" - Marathi News | "Abhay Yojana on Transfer of Annexure 2 Slums in Slum Redevelopment Soon" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच"

Slum Redevelopment : झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईत ...

लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | ladaki bahin yojana will reach far and wide in the maharashtra state ajit pawar entrusted the responsibility to the office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व योजना लोकापर्यंत सविस्तर माहितीसह पोहचल्या पाहिजेत असे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे ...

दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा - Marathi News | ncp sp mp amol kolhe reaction over vidhan sabha election and bjp mahayuti strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा

NCP SP MP Amol Kolhe News: आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून, यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला! - Marathi News | Sharad Pawar set back for BJP in Latur the former MLA sudhakar bhalerao | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. ...

विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर - Marathi News | Will Devendra Fadnavis be a game changer for the Grand Alliance in Legislative Assembly Elections On action mode before voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. ...