लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा ! - Marathi News | Editorial - Yamuna is angry and says, "Enough!" politics on flood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा !

दिल्लीत यमुना रौद्ररूप धारण करून सांगतेय, 'माझ्या पूरक्षेत्रातील राक्षसांना हटवा! मी म्हणजे कचरापेटी नव्हे! माझ्याशी नीट वागा, अन्यथा खैर नाही!" ...

Delhi Flood : पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा - Marathi News | flood situation in delhi many families came on the streets flood affected family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा

Delhi Flood : अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.  ...

खळबळजनक! मुलीच्या मित्रावर वडिलांनी, भावाने केला चाकू हल्ला; ऑनर किलिंगने दिल्ली हादरली - Marathi News | honor killing in delhi jafrabad cctv viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मुलीच्या मित्रावर वडिलांनी, भावाने केला चाकू हल्ला; ऑनर किलिंगने दिल्ली हादरली

मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून संतापलेल्या वडिलांनी व मुलाने भरदिवसा तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. ...

काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी - Marathi News | Difficulties in the defeat of the Delhi Service Bill despite the support of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी

विविध पक्षांचे मन वळविण्यासाठी केजरीवाल यांना करावे लागणार प्रयत्न ...

यमुना नदी अजूनही धोक्याच्या चिन्हावरुन वाहतेय; आज सकाळी २०५.७१ मीटर जलपातळीची नोंद - Marathi News | Water level of River Yamuna continues to drop, at 7 am it was recorded to be at 205.71 meters in Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना नदी अजूनही धोक्याच्या चिन्हावरुन वाहतेय; आज सकाळी २०५.७१ मीटर जलपातळीची नोंद

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असली तरी ती धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. ...

जुन्या-नव्या सहकाऱ्यांसह एनडीएचेही शक्तिप्रदर्शन - Marathi News | Show of strength of NDA with old and new colleagues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या-नव्या सहकाऱ्यांसह एनडीएचेही शक्तिप्रदर्शन

साेडून गेलेल्यांना परत आणण्याचे प्रयत्न ...

यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Yamuna water level still at danger mark; If it rains, the problems of Delhikar will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ

दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. ...

राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे - Marathi News | Politics over flood in capital; It was like a flood in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे

यमुनेची पाणीपातळी घटू लागली, पूरस्थिती जैसे थे; आता मदतकार्यावर भर ...