लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय - Marathi News | Zilla Parishad employees in Delhi Ramlila Maidan for pension | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय

या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा - Marathi News | Afghanistan's Big Decision; Announcement of closure of embassy in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे ...

लोक दंडाचे पैसेच भरत नाहीत! आता पाच पावत्या झाल्या की तुमचे वाहन...; मोठा निर्णय - Marathi News | People don't pay traffic challan fines! Now that there are five receipts, your vehicle in no transaction catogery; Big decision by Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक दंडाचे पैसेच भरत नाहीत! आता पाच पावत्या झाल्या की तुमचे वाहन...; मोठा निर्णय

परिवाहन विभाग सध्या अशा ५ हजार वाहनांना नो ट्रान्झेक्शन कॅटेगरीमध्ये टाकत आहे. ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

महाग असले तरी स्वत:चेच घर हवे; सणासुदीमुळे मिळेल बूस्टर - Marathi News | Want your own house, even if it's expensive; You will get a booster due to the festival | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाग असले तरी स्वत:चेच घर हवे; सणासुदीमुळे मिळेल बूस्टर

सणासुदीत होणार २ लाख घरांची विक्री, किमती ११% वाढूनही विक्री ३६% वाढली ...

एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | one thief and theft of 25 crores; made the plan alone, police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीतील सोन्याच्या दुकानातून 25 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...

पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक - Marathi News | BJP brainstorms on giving candidates in five states; Important meeting in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक

निवडणूक समितीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार ...

केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याची सीबीआय चौकशी - Marathi News | CBI probes Kejriwal's official bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याची सीबीआय चौकशी

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात आतापर्यंत ५० हून अधिक प्रकरणे नोंदवून चौकशी करण्यात आली आहे. ...